Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०२, २०१९

लाच घेताना सापडला तलाठ्यासह नायब तहसीलदार

अमोल दौलतकर/भद्रावती, प्रतिनिधि :- 

येथील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार व शेगाव खुर्द साज्याचे तलाठी या दोघांना रेती वाहतुक करणाऱ्या एक ट्रकटर व्यवसायकडून ५००० रूपयांची लाच घेताना अटक केली आहे.

-----------------------Advt ---------------------- 

फोन पे App डाऊनलोड करण्यासाठी 👇येथे क्लिक 

 https://phon.pe/ru_Deonfzqqy


----------------------- ----------------------

या घटनेने महसुल विभागात खड़बड उडाली आहे. सदर नायब तहसीलदार अवैध रेती वेवसायकडून आपल्या पदाचा धाक दाखउन कारवाई न करिता मोठ्या प्रमाणात आर्थिक वसूली करीत होते. या त्यांच्या त्रासापाई रेती व्यवसायिकांकड़ून हे पाउल उचलन्यात आले. अटक करण्यात आलेले नायब तहसीलदार गौतम शंभरकर व तलाठी खुशाल म्हस्के असे आरोपींचे नावे असुन ही कारवाई चंद्रपुर च्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.