नागपूर तालुक्यातील दवलामेटी येथील रुरल अपलिफ्त असोशियन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने नाईट टू शाईन निमीत्य विकलांग विद्यार्थ्याचे नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .सहारा स्पेशल स्कुल, प्रेरणा स्पेशल स्कुल, उमेश हळदकर मुलामुलीची निवासी शाळा शाळेमधून एकूण ९१ विकलांग विद्यार्थ्यायांनी सहभाग घेतला होता .विकलांग विद्यार्थ्याना स्पर्धेत आणून त्यांनाही सर्वसाधारण विद्यार्थ्याप्रमाणे नृत्याची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे रुरल अपलिफ्त ऑफ इंडिया असोशियनचे अध्यक्ष अमोल पवार ,संस्थापक बाळूराव पवार यांनी सांगीतले . यावेळी महिला बाल कल्याण सभापती प्रगती पाटील ,अध्यक्ष अमोल पवार ,संस्थापक बाळूराव पवार, सुधिर पळसकर,दिलीप पळसकर, आर. बी. पवार, सुचिता सांभारे,मनोज सिरसाट , अमर मनोहरे, रिंकू पाणी , खान प्रामुख्याने उपस्थित होते .
दवलामेटीत विकलांग विद्यार्थ्यानी सादर केले नृत्य