Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर २२, २०१८

मुलगी बनण्यासाठी त्याने चोरले घरचेच दागिने


नागपूरच्या बिशॉप कॉटन शाळेत आठव्या वर्गात शिकणा-या बालकाने मुलगी बनण्याच्या हट्टपायी घरातीलच ५० ते ५५ तोळे सोन्याचे दागिने व सॅमसंग कंपनीचा मोबाईल नेला.  एका १८ वर्षीय मुलीच्या सांगण्यावरून त्याने बनावट अपहरणाचा कटही रचला काहींनी फू स देऊन त्यास मुंबईला नेले़ इकडे कुटुंबीयांनी अपहरण आणि चोरीची तक्रार दिली सात आॅगस्टपासून बेपत्ता असलेल्या या मुलाचा शोध लागला आणि मुलगी बनण्याचा भांडाफोड झाला. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.