चंद्रपूर प्रतिनिधी:
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने आज दि.१३ नोव्हेंबर ला दुपारी ०२ वाजता शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे विधानसभा उपगटनेते मा. आ. विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या प्रमुख उपस्थीतीत स्व. वसंतदादा पाटील जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम स्व. वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाससिंह गौर, युवक कॉंग्रेस अध्यक्ष शिवा राव, अनु. जाती विभाग म. प्रदेश महासचिव संजय रत्नपारखी, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष अँड. मलक शाकीर, घनश्याम मुलचंदानी, असंघटीथ कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, असंघटीथ कामगार विभाग शहर अध्यक्ष अनिल सुरपाम, संतोष लहामगे, गोपाल अमृतकर, अमजत अली, नगरसेवक, बंडोपंत तातावार, मोहन डांगरे, रुचित दवे, शालिनी भगत, सुनिता अग्रवाल, मीनाक्षी गुजरकर, राजेश अडूर, अब्दुल करीम शेख, फारूक शेख, अरविंद मडावी, मनोज कैथवास, वकार काझी, राकेश अनुमाला, रोशन रामटेके, अजय झाडे, किशोर जेंगढे आदि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.