Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर १९, २०१७

आज नगराध्यक्षांचा सत्कार

मोवाड/ प्रतिनिधी -  नगरपरिषद  नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा नागरीक सत्कार समारंभ व आभार दि, 20/11/17 रोज सोमवारला सायं 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे ,सभेला पालकमंत्री मा, चंद्रशेखरजी बावनकुळे, आमदार डॉ आशिषबाबू देशमुख, आमदार गिरीशजी व्यास ,भाजप जिल्हा अध्यक्ष ,डॉ राजीवजी पोतदार, माजी आमदार अशोकराव मानकर,  जिल्हा परिषद शिक्षण सभापती उकेशबाबू चौव्हाण,जिल्हा महामंत्री अरविंदजी गजभिये, किशोरजी रेवतकर, संजय टेकाडे ,तालुका अध्यक्ष शामराव बारई, कार्याध्यक्ष मो इस्माईल बारुदवाले ,उपस्थित राहतील.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.