Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर १९, २०१७

अपंगांना मिळणार इ - रिक्षा

नागपूर - आमदार. श्री. सुधाकर कोहळे अध्यक्ष भा.ज.पा. नागपुर महानगर यांच्या सहकार्याने नागपूर महानगर पालिकातर्फे ई-रिक्शा च्या वाटप होणार आहे.  दिव्यांग बांधव-बघिनींणी खालील पत्यावर दि. २२/११/२०१७ रोज़ी सकाळी ११ वा. सर्व कागद-पत्रा सोबत भेंट द्यावी ..
वेळ
सकाळी ११ वा ते दुपारी २ वा पर्यंत .
पत्ता
६,  हँपीस ग्रुप , छत्रपती चौक , रिंग रोड नागपुर १५.
नोट- हे काम निःशुल्क आहे आपण या कामासाठी कोणालाही पैसे देऊन फसू नये .

          अम्मोल भाऊ वाळके
                   अध्यक्ष
         अपंग भरारी विकास संस्था व
      भाजपा दिव्यांग विकास आघाडी
              नागपुर महानगर
      📞- 09921458888


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.