मोवाड/ प्रतिनिधी - नगरपरिषद नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा नागरीक सत्कार समारंभ व आभार दि, 20/11/17 रोज सोमवारला सायं 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे ,सभेला पालकमंत्री मा, चंद्रशेखरजी बावनकुळे, आमदार डॉ आशिषबाबू देशमुख, आमदार गिरीशजी व्यास ,भाजप जिल्हा अध्यक्ष ,डॉ राजीवजी पोतदार, माजी आमदार अशोकराव मानकर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती उकेशबाबू चौव्हाण,जिल्हा महामंत्री अरविंदजी गजभिये, किशोरजी रेवतकर, संजय टेकाडे ,तालुका अध्यक्ष शामराव बारई, कार्याध्यक्ष मो इस्माईल बारुदवाले ,उपस्थित राहतील.


