आंतर महाविद्यालयीन सर्कल स्टाईल कबड्डी स्पर्धेत
चंद्रपूर - गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन सर्कल स्टाईल कबड्डी ; मुले द्ध स्पर्धेत राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून सदर स्पर्धेत आपले प्रथम स्थान निश्चित केले आहे.
नुकताच पार पडलेल्या सर्कल स्टाईल कबड्डी मुलांच्या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरच्या भव्य मैदानावर करण्यात आले होतेण् सदर स्पर्धेत राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरच्या संघाने अंतिम सामन्यात डॉण् आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर या संघाला पराभूत करून सर्कल स्टाईल कबड्डी स्पर्धेत आपले प्रथम स्थान पटकावलेण् या संघाला प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून प्राण् विक्की पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होतेण् सर्कल स्टाईल कबड्डी मुलांच्या संघात हर्शल क्षिरसागर ; कर्णधार योगेश नागपुरे, मनोज सध्ओ जसरामए नितेश क्षिरसागरए सोनू गंगा शरणए दीपक सध्ओ धन सिंहए अंकुश दिखितए सुरज परसूटकरए बद्री नाथ सध्ओ काश्मिरी लालए रजत कुमार सध्ओ केवळ क्रिशनए राहुल सध्ओ सतीश कुमारए सनी मोहुर्लेए मोहम्मद क़युमए नंदकिशोर सुरजागडे इत्यादी खेळाडूंचा समावेश होता.
या संघाच्या यशाबद्दल राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूरचे प्राचार्य डॉ. दिलीप टिकाराम जयस्वाल शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राण् विक्की तुळशीराम पेटकर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कौतुक केले.