Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शुक्रवार, फेब्रुवारी २५, २०२२
गुरुवार, फेब्रुवारी २४, २०२२
मध्य प्रदेश को विभिन्न राजमार्गों की सौगात देते हुए आज प्रदेश में 11 राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओ @nitingadkari
Koo Appमहाकाल की नगरी उज्जैन के साथ साथ मध्य प्रदेश को विभिन्न राजमार्गों की सौगात देते हुए आज प्रदेश में 11 राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं का मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान जी, केंद्रीय राज्यमंत्री श्री जनरल वी. के. सिंह जी, पूर्व लोकसभा अध्यक्ष और भाजपा की वरिष्ठ नेता श्रीमती सुमित्रा महाजन जी, मध्य प्रदेश के मंत्रीगण तथा सभी सांसद-विधायक, अधिकारी और अन्य गणमान्यों की उपस्थिति में शिलान्यास किया। - Nitin Gadkari (@nitin.gadkari) 24 Feb 2022
बुधवार, फेब्रुवारी २३, २०२२
असम में NH-37 के कांदुलीबाड़ी ग्रांट गांव से नालनिहुल्ला खंड (लाहोल-चबुआ बाईपास) के 4 लेन में चौड़ीकरण/सुधार
Koo Appअसम में NH-37 के कांदुलीबाड़ी ग्रांट गांव से नालनिहुल्ला खंड (लाहोल-चबुआ बाईपास) के 4 लेन में चौड़ीकरण/सुधार (पेव्ड शोल्डर के साथ) करने हेतु ₹ 170.95 करोड़ बजट के साथ स्वीकृति दी गई है। असम में कोकराझार और धुबरी ज़िले में NH-127B के श्रीरामपुर से धुबरी तक 4 लेन (पेव्ड शोल्डर के साथ) उन्नयन / चौड़ीकरण और निर्माण के लिए ₹ 1522.91 करोड़ बजट के साथ स्वीकृति दी गई है। #PragatiKaHighway #GatiShakti- Nitin Gadkari (@nitin.gadkari) 22 Feb 2022
शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१
देवी मूर्ती विसर्जनादरम्यान नदीत बुडून ५ तरुणांचा मृत्यू
मूर्ती विसर्जनादरम्यान नदीत बुडून ५ तरुणांचा मृत्यू झाला. बेसी, धौलपूर, आग्रा (Agra) येथे मूर्ती विसर्जनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. अपघातात बळी गेलेले सर्व मृत युवक खेरागढ परिसरातील जगनेर भवानपुरा येथील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्य सुरू आहे.
आग्रा येथील प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार मूर्ती विसर्जनासाठी हे कुटुंब जगनेर भवनपुरा येथून राजस्थान बसेड़ी येथे गेले होते. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि तीन शेजारी असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर गावात शोककळा पसरली. दुसरीकडे, आज यूपीमध्ये विसर्जनादरम्यान, दुसरी वेदनादायक घटना फिरोजाबादमध्ये घडली. देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी गेलेली तीन मुले यमुना नदीत बुडाली. प्रत्येकाच्या शोधात गोताखोर आणि ग्रामस्थ पोलिसांसह जमले. घटनास्थळी नातेवाईकांनी गोंधळ घातला. फिरोजाबादमधील रामनगर येथून प्रत्येकजण देवीच्या विसर्जनासाठी गेला होता. थाना बसई मोहम्मदपूर परिसरातील सोफीपूरजवळ मुले बुडाली.
गुरुवार, जुलै १५, २०२१
मोठी बातमी । १५ जण विहिरीत कोसळले |
शनिवार, मे २९, २०२१

स्थानीय संस्थाओं में ओबीसी आरक्षण खत्म:सुप्रीम कोर्ट ने ठाकरे सरकार द्वारा दाखिल की गई पुनर्विचार याचिका को ठुकरा

इससे पहले महाराष्ट्र सरकार के जिला परिषद कानून का आर्टिकल 12 सर्वोच्च न्यायालय ने रद्द कर दिया था. सर्वोच्च न्यायालय ने यह स्पष्ट किया था कि आबादी के लिहाज से कुछ भाग आरक्षित किए गए हों तब भी आरक्षण 50 प्रतिशत से अधिक नहीं दिया जा सकता. सर्वोच्च न्यायालय ने यह भी साफ निर्देश दिया था कि ओबीसी को 27 प्रतिशत से अधिक आरक्षण नहीं दिया जा सकता इसलिए इस संवैधानिक सीमा को ध्यान में रखते हुए ही जिला परिषद में चुनाव करवाए जाएं. ओबीसी समाज में रोष ना पैदा हो जाए, इस बात का ध्यान रखते हुए ठाकरे सरकार की ओर से पुनर्विचार याचिका दाखिल की गई थी. लेकिन सर्वोच्च न्यायालय ने ठाकरे सरकार की पुनर्विचार याचिका को खारिज करते हुए अपने निर्णय को कायम रखा है.
क्या है पूरा मामला?
ओबीसी आरक्षण 27 प्रतिशत निश्चित किया गया है. इधर एसटी यानी अनुसूचित जनजाति की बात करें तो कुछ जिलों में इनकी संख्या 20 प्रतिशत है और आबादी के हिसाब से उन्हें 20 प्रतिशत आरक्षण मिल रहा है. अब एससी यानी अनुसूचित जाति की बात करें तो इनकी संख्या भी कुछ जिलों में 13 प्रतिशत है. इन्हें भी आबादी के हिसाब से 13 प्रतिशत आरक्षण दिया जा रहा है. अब अगर ओबीसी आरक्षण का 27 प्रतिशत और अनुसूचित जाति और जनजाति के आरक्षण का 20 और 13 प्रतिशत जोड़ दें तो आरक्षण की 50 प्रतिशत की सीमा का उल्लंघन हो रहा है. इस पर आपत्ति जताते हुए सर्वोच्च न्यायालय ने आरक्षण को पचास प्रतिशत की सीमा में रखने का निर्णय दिया था.
अब ओबीसी समाज की नाराजगी का डर
राज्य के धुले, नंदुरबार, नागपुर, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया जैसे जिलापरिषदों में आरक्षण के संदर्भ में सर्वोच्च न्यायालय द्वारा दिए गए निर्णय का असर ओबीसी वर्ग के लोगों पर पड़ सकता है. मराठा आरक्षण के मुद्दे पर पहले ही महाराष्ट्र की ठाकरे सरकार की सरदर्दी बढ़ी हुई है. अब सर्वोच्च न्यायालय ने ठाकरे सरकार की पुनर्विचार याचिका को खारिज कर ओबीसी समाज की नाराजगी का नया सरदर्द राज्य सरकार को दे दिया है.
मंगळवार, मे ११, २०२१
भारतीय अन्न महामंडळाची औरंगाबाद आणि अमरावती येथील विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित होणार - रावसाहेब दानवे
भारतीय अन्न महामंडळाची औरंगाबाद आणि अमरावती येथील विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित होणार - रावसाहेब दानवे
नवी दिल्ली, 10 मे 2021
एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाची महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि अमरावती येथील विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित केली जात आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंबंधीची घोषणा करताना सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रात एफसीआयची आणखी दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि अमरावती येथे आज तातडीने कार्यान्वित होत आहेत. ही कार्यालये मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ क्षेत्रांसाठी सेवा पुरविणार आहेत."
दानवे पुढे म्हणाले, "यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे लाभार्थी, समाजसेवी संस्था, सरकारी संस्था आणि ग्राहक याना मोठा लाभ मिळेल. ही कार्यालये सुरु झाल्यामुळे, कार्यक्षमपणे व जलदगतीने कामे होण्यासाठी एफसीआयच्या संबंधित विभागीय कार्यालयांशी संपर्क साधणे सोयीस्कर होणार आहे."
"राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सर्वांना अन्नसुरक्षा मिळवून देण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाची भूमिका सर्वोच्च महत्त्वाची आहे. त्याचवेळी, देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल खरेदी करण्याच्या दृष्टीने एफसीआय ही एक विश्वासार्ह संस्था म्हणूनही गणली जाते. देशातील व महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या कार्यालयांच्या माध्यमातून एफसीआय अतिशय कार्यक्षमपणे कारभार सांभाळत आहे. कोविडकाळात एफसीआयची भूमिका आत्यंतिक महत्त्वाची ठरली असून देशवासियांसाठी अविश्रांत काम करणाऱ्या या संस्थेचा मला अभिमान आहे"- अशी भावनाही दानवे यांनी व्यक्त केली.
गोव्यासह महाराष्ट्र राज्यात 06 विभागीय कार्यालयांमार्फत एफसीआयचे काम चालत असे. सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या रचनेमध्ये- मुंबई आणि उपनगरीय क्षेत्राला सेवा देणारे बोरीवली येथील विभागीय कार्यालय, रायगडला सेवा पुरविणारे पनवेल विभागीय कार्यालय, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण पट्ट्याला सेवा पुरविणारे पुणे विभागीय कार्यालय, संपूर्ण विदर्भाला सेवा पुरविणारे नागपूर येथील विभागीय कार्यालय आणि नाशिक, खान्देश व मराठवाड्याच्या बहुतांश भागाला सेवा देणारे मनमाड विभागीय कार्यालय यांचा समावेश आहे.
वरील सारणीत दाखविल्याप्रमाणे नवीन विभागीय कार्यालये त्यांच्या अंतर्गतच्या महसुली जिल्ह्यांसाठी त्वरित कार्यान्वित होत आहेत. नवीन संरचनेनुसार सदर विभागीय कार्यालये - साठवण क्षमतांचे व्यवस्थापन, दैनंदिन कार्ये, सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी मालाची उचल, आणि गरजेनुसार प्रापण (खरेदी) प्रक्रिया- अशा सर्व कामांवर देखरेख करतील.
"केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, रेल्वे तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री.पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास- (सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास)-' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेल्या दिशेने निरंतर काम करीत राहील. " असेही दानवे म्हणाले.
उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी क्षेत्रीय कार्यालये, प्रादेशिक कार्यालये, विभागीय कार्यालये आणि आगाराच्या मार्फत एफसीआय कार्यरत आहे. देशभरात एफसीआयची 05 क्षेत्रीय कार्यालये (पूर्व,पश्चिम,दक्षिण,उत्तर आणि ईशान्य) आणि 26 प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत. महसुली जिल्ह्यांच्या आधारे प्रादेशिक कार्यालयान्तर्गत विभागीय कार्यालये काम करतात.
मंगळवार, मार्च २३, २०२१
मंगळवारी (23 मार्च) सकाळी बस आणि ऑटो रिक्षाची जोरदार धडक; 13 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका बस आणि ऑटो रिक्षाची जोरदार धडक झाली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अपघाताच चार जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. मृतांमध्ये महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (23 मार्च) सकाळी ग्वाल्हेरमधील जुनी छावणी परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी या महिला स्वयंपाक बनवण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी समोरुन आलेल्या बसने रिक्षाला समोरून धडक दिल्याने अपघात झाला.
शुक्रवार, मार्च १९, २०२१
संसदीय समितीच्या शिफारशीनुसार सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ नागपुरात ही स्थापन करा : अहीर
खंडपीठांच्या स्थापनेविषयी संसदीय समितीच्या शिफारशीनुसार
सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ नागपुरात ही स्थापन करावे - हंसराज अहीरचंद्रपूर:- देशातील 135 कोटी लोकसंख्येकरीता असलेली सर्वोच्च न्यायपालीका राजधानी दिल्लीत असल्यामुळे संपूर्ण देशभरातील राज्यांमधील नागरीकांना न्यायासाठी फार विलंब लागतो. त्यामुळे न्यायासाठी प्रतिक्षेत असलेल्या मोठ्या संख्येतील लोकांना सुप्रीम कोर्टातून न्याय मिळण्याकरीता अनेक वर्ष उलटतात परिणामी अशा लोकांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सोसावा लागतो. ही बाब विचारात घेऊन संसदीय समितीने आपला 107 वा अहवाल संसदेसमोर नुकताच सादर करून देशात सुप्रीम कोर्टाचे चार खंडपीठ स्थापन करून न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या गरजेवर भर दिला आहे.
सन 2007 मध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे तत्कालीन खासदार हंसराज अहीर यांनी प्रायवेट बिल व संविधान संशोधन विधेयकाव्दारे मध्यभारतातील नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी लोकसभेत केली होती एवढेच नव्हे तर या मागणीसाठी अहीर यांनी तत्कालीन प्रधानमंत्री, केंद्रीय न्याय मंत्री यांना पत्र लिहले होते.
संसदीय समितीने अशा खंडपीठांची आवश्यकता असल्याची शिफारस करून हंसराज अहीर यांच्या जागरूक भुमिका व दुरदृष्टीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. 14 व्या लोकसभेत तत्कालीन खासदार हंसराज अहीर चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतांना मध्यभारतातील लोकांचे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची सुनावणी अशा खंडपीठांच्या माध्यमातुन लवकर मार्गी लागुन त्यांना अविलंब न्याय मिळेल याकरीता मध्यभारत व दक्षिणी राज्यातील लोकांकरीता मध्यवर्ती असलेल्या नागपूरात सुप्रिम कोर्टाचे खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी संविधान संशोधन विधेयकाव्दारे केली होती. या संदर्भात त्यांनी लोकसभेत प्रश्न विचारला होता. तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी हा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न असल्याची टिपन्नी केली होती. नागपूरात खंडपीठाची स्थापना झाल्यास मध्यभारतातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तामीलनाडु, केरळ राज्यांसह पुडचेरी व अंदमान निकोबार मधील लोकांना हे खंडपीठ राजधानी दिल्लीच्या तुलनेत कमी अंतरावर पडेल त्यामुळे लोकांचा मानसिक व आर्थिक त्रास दूर होऊन त्यांना लवकर न्याय मिळेल असे सांगीतले होते.
हंसराज अहीर यांनी लोकसभेत खंडपीठ स्थापण्यासंबंधी विधेयक सादर केल्यानंतर राज्यातील न्याय क्षेत्रातील संबंधीत अनेक मान्यवरांनी, वकील संघटनांनी त्यांच्या या मागणीचे स्वागत केले. चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशने एका कार्यक्रमात हंसराज अहीर यांनी अत्यंत महत्वपूर्ण विषयाला हात घालुन न्यायव्यवस्थेबाबत आस्था दाखविल्याने त्यांच्या या भुमिकेचे गौरवपुर्ण शब्दात स्वागत केले होते. आता खुद्द संसदीय समितीनेच सुप्रिम कोर्टाच्या नव्या चार खंडपीठांच्या स्थापनेची संसदेत शिफारस केल्याने या बाबीला विशेष महत्व प्राप्त झाले असुन या पाश्र्वभुमीवर भारत सरकारने नागपूर येथे सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ देवून या मागणीचा सन्मान करावा व मध्यभारतातील लोकांना न्याय द्यावा अशी अपेक्षावजा मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे.
सोमवार, फेब्रुवारी ०१, २०२१
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी आहे पत्रकार; परिचय वाचून व्हाल थक्क !
वांगमई पारकाला सध्या एका नॅशनल वृत्तपत्रामध्ये सिनियर रिपोर्टर म्हणून काम पाहातात. त्या प्रामुख्यानं कला, लाइफस्टाईल, टेक्नॉलॉजी आणि पुस्तकांबद्दल लिहितात. सुरूवातीच्या काळात त्यांनी भारत तसेच परदेशात अनेक वृत्तपत्रांसाठी लेखन केलं आहे. कॅमेऱ्यासमोर त्या स्वतःला कमी आणतात आणि पडद्यामागचं काम करण्याची त्यांना आवड आहे. कदाचित याच कारणामुळे त्या फारशा लोकांच्या नजरेत आलेल्या नाहीत. ती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी आहे.
अर्थसंकल्पाचं अनावरण होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी आपल्या परिवारासमवेत संसदेत आल्या. सीतारामन यांचे पती पॉलिया स्टडीजचे माजी व्यवस्थापकीय संचालक पारकाला प्रभाकर यांच्याबद्दल अनेकांना माहिती आहे. मात्र, सीतारामन यांची मुलगी वांगमई पारकाला हिनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
इंग्रजी साहित्यात दिल्ली विद्यापीठातून कला आणि पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर त्यांनी अमेरिकेत पत्रकारिता विषयातील मास्टर ऑफ सायन्स पदवी संपादन केली. त्यांनी मासिक आणि फोटो जर्नलिझममध्ये स्पेशलायझेशन केलं असल्याची आहे.
शनिवार, नोव्हेंबर २८, २०२०
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले गावच्या शालेय विद्यार्थ्याला पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले महाराष्ट्रातील परभणीच्या शालेय विद्यार्थ्याला पत्र
तसे पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो, मात्र खूप कमी लोकांना हे माहित असेल कि त्यांना जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ते आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून लोकांच्या पत्रांना उत्तर देण्याचे विसरत नाहीत. असेच एक पत्र महाराष्ट्रातील परभणी येथील सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजय जितेंद्र डाके या विद्यार्थ्याला मिळाले आहे.
खरे तर अजयने पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिले होते आणि त्याबरोबर त्यांचे एक रेखाचित्र बनवून पाठवले होते. या पत्राच्या उत्तरात पंतप्रधानांनी अजयला लिहिले, ‘वास्तविक चित्रकला एक अशी शैली आहे जी स्वप्नाळू विचारांना साकार करते. या शैलीचे संप्रेषण सामर्थ्य अद्भुत आहे. ’
त्याचबरोबर अजयचे मनोबल वाढवताना पंतप्रधानांनी पत्रात पुढे लिहिले आहे, ‘तुझ्या कलाकृतीबरोबरच, पत्रात व्यक्त केलेली देशाबद्दलची भावना, तुझ्या विचारांची सुंदरता देखील प्रकट करते. पंतप्रधानांनी अजयला सल्ला दिला कि तो त्याच्या या कलेचा वापर समाजात जागरूकता आणण्यासाठी करू शकतो. त्यांनी पत्रात लिहिले आहे, ‘तू तुझ्या कलेच्या माध्यमातून आपले मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक संबंधांच्या मुद्दयांप्रति सजग करण्याचा प्रयत्न करशील अशी मी आशा करतो.’ पत्रात मोदींनी अजयला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
तत्पूर्वी अजयने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांगितले होते कि त्याला चित्र काढायला खूप आवडते. अजयने लिहिले होते कि त्याचे चित्रकलेचे एक वेगळेच विश्व आहे आणि चित्रकलेच्या माध्यमातून तो आपले विचार प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो. भविष्यात एका प्रामाणिक नागरिकाप्रमाणे देशाची सेवा करायची इच्छा असल्याचे अजयने पत्रात लिहिले होते....
Prime Minister Narendra Modi write letter to a school student from Parbhani
November 27, 2020
Prime Minister Shri Narendra Modi is quite popular among the school students. Through his Mann Ki Baat Programme, he often interacts with the students on relevant topics like exams, studies, scientific temper, etc. In order to express gratitude and affection for their beloved Prime Minister, students also write letters and emails to him.
Ajay Dake, a student of sixth standard from Parbhani sent a sketch of Prime Minister Narendra Modi along with his letter. To his surprise, he received a reply and his happiness knew no bounds.
In his letter, Prime Minister admired Ajay’s exceptional art talent. He wrote, ‘the magical art of painting realises most ethereal dreams on canvas.’
Prime Minister further wrote, ‘your ideas about the country that you have expressed in your letter illustrate the beauty of your thoughts. Prime Minister encouraged Ajay that he should utilise his creativity for the betterment of the society. Prime Minister added, ‘I hope you would use your skill to bring awareness about relevant issues among your friends and in the society.’
Prime Minister Shri Narendra Modi ended his letter with his blessings and good wishes for the sixth-grader.
In his letter to the Prime Minister, Ajay had written about his love for painting. He stated that painting is his world and a method of expression. He had also expressed his wish to become a responsible citizen and serve the country.
...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र के परभणी के एक स्कूली छात्र को लिखा पत्र
November 27, 2020
यूं तो प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी की दिनचर्या अत्यन्त व्यस्त रहती है, मगर कम ही लोगों को यह पता होगा कि उन्हें जब भी मौका मिलता है वह अपनी व्यस्त दिनचर्या से समय निकालकर लोगों की चिट्ठियों का जवाब देने से चूकते नहीं हैं। ऐसा ही एक पत्र मिला है महाराष्ट्र के परभणी में छठी कक्षा के छात्र अजय जितेंद्र डाके को।
दरअसल अजय ने प्रधानमंत्री मोदी को एक पत्र लिखा था और साथ में उनकी एक स्केच बनाकर भी भेजी थी। इस पत्र के जवाब में प्रधानमंत्री ने अजय को लिखा, ‘वास्तव में चित्रकला एक ऐसी शैली है जो स्वप्निल विचारों को साकार करती है। इस शैली की संप्रेषण शक्ति अद्भुत है।’
साथ ही अजय की हौसलाअफजाई करते हुए प्रधानमंत्री ने चिट्ठी में आगे लिखा, ‘आपकी कलाकृति के साथ ही, पत्र में व्यक्त देश के प्रति आपकी सोच, आपके विचारों की खूबसूरती भी जाहिर करती है।’ प्रधानमंत्री ने अजय को यह सलाह भी दी कि वह अपने इस हुनर का इस्तेमाल समाज में जागरूकता लाने के लिए कर सकते हैं। उन्होंने चिट्ठी में लिखा, ‘आशा करता हूं कि आप अपनी कला के माध्यम से अपने मित्रों और पास-पड़ोस के लोगों को सामाजिक सरोकार के विषयों के प्रति सजग करने का प्रयास करेंगे।’ पत्र में प्रधानमंत्री मोदी ने अजय को उज्ज्वल भविष्य की शुभकामनाएं भी दीं।
इससे पहले अजय ने प्रधानमंत्री मोदी को पत्र लिखकर बताया था कि उन्हें पेंटिंग करना बहुत पसंद है। अजय ने लिखा था कि उनकी पेंटिंग की अपनी एक अलग दुनिया है और पेटिंग के जरिए वह अपने विचारों को प्रकट करने की कोशिश करते हैं। अजय ने पत्र में लिखा था कि वह भविष्य में एक सच्चे नागरिक की तरह देश की सेवा करना चाहते हैं।

