Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये


कोरोनाने - मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये मदत देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे . कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण कोरोना नसेल तरी राज्य मदत देण्यास नकार देऊ शकणार नाहीत . कोरोनाने मृत्यू झाल्यास व त्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे दाखवल्यास मृत्यू प्रमाणपत्रात सुधारणा केल्या जाऊ शकतात . अर्ज केल्यानंतर 30 दिवसाच्या आत पैसे दिले जाणार आहेत .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.