Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २८, २०२०

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले गावच्या शालेय विद्यार्थ्याला पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले महाराष्ट्रातील परभणीच्या शालेय विद्यार्थ्याला पत्र






तसे पाहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो, मात्र खूप कमी लोकांना हे माहित असेल कि त्यांना जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ते आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून लोकांच्या पत्रांना उत्तर देण्याचे विसरत नाहीत. असेच एक पत्र महाराष्ट्रातील परभणी येथील सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजय जितेंद्र डाके या विद्यार्थ्याला मिळाले आहे.

खरे तर अजयने पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिले होते आणि त्याबरोबर त्यांचे एक रेखाचित्र बनवून पाठवले होतेया पत्राच्या उत्तरात पंतप्रधानांनी अजयला लिहिले, ‘वास्तविक  चित्रकला एक अशी शैली आहे जी स्वप्नाळू विचारांना साकार करतेया शैलीचे संप्रेषण सामर्थ्य अद्भुत आहे. ’

त्याचबरोबर अजयचे मनोबल वाढवताना पंतप्रधानांनी पत्रात पुढे लिहिले आहे,  ‘तुझ्या कलाकृतीबरोबरचपत्रात व्यक्त केलेली देशाबद्दलची भावनातुझ्या विचारांची सुंदरता देखील प्रकट करतेपंतप्रधानांनी अजयला सल्ला दिला कि तो त्याच्या या कलेचा वापर समाजात  जागरूकता आणण्यासाठी करू शकतोत्यांनी पत्रात लिहिले आहे, ‘तू तुझ्या कलेच्या माध्यमातून आपले मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक संबंधांच्या मुद्दयांप्रति सजग करण्याचा प्रयत्न करशील अशी मी आशा करतो.’  पत्रात मोदींनी अजयला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

तत्पूर्वी अजयने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांगितले होते कि त्याला चित्र काढायला खूप आवडतेअजयने लिहिले होते कि त्याचे चित्रकलेचे एक वेगळेच विश्व आहे आणि चित्रकलेच्या माध्यमातून तो आपले विचार प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतोभविष्यात एका प्रामाणिक नागरिकाप्रमाणे देशाची सेवा करायची इच्छा असल्याचे अजयने पत्रात लिहिले होते....




Prime Minister Narendra Modi write letter to a school student from Parbhani

November 27, 2020

Prime Minister Shri Narendra Modi is quite popular among the school students. Through his Mann Ki Baat Programme, he often interacts with the students on relevant topics like exams, studies, scientific temper, etc.  In order to express gratitude and affection for their beloved Prime Minister, students also write letters and emails to him.

Ajay Dake, a student of sixth standard from Parbhani sent a sketch of Prime Minister Narendra Modi along with his letter. To his surprise, he received a reply and his happiness knew no bounds.

In his letter, Prime Minister admired Ajay’s exceptional art talent. He wrote, ‘the magical art of painting realises most ethereal dreams on canvas.’

Prime Minister further wrote, ‘your ideas about the country that you have expressed in your letter illustrate the beauty of your thoughts. Prime Minister encouraged Ajay that he should utilise his creativity for the betterment of the society. Prime Minister added, ‘I hope you would use your skill to bring awareness about relevant issues among your friends and in the society.’

Prime Minister Shri Narendra Modi ended his letter with his blessings and good wishes for the sixth-grader.

In his letter to the Prime Minister, Ajay had written about his love for painting. He stated that painting is his world and a method of expression. He had also expressed his wish to become a responsible citizen and serve the country.

...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र के परभणी के एक स्कूली छात्र को लिखा पत्र

November 27, 2020

यूं तो प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी की दिनचर्या अत्यन्त व्यस्त रहती हैमगर कम ही लोगों को यह पता होगा कि उन्हें जब भी मौका मिलता है वह अपनी व्यस्त दिनचर्या से समय निकालकर लोगों की चिट्ठियों का जवाब देने से चूकते नहीं हैं। ऐसा ही एक पत्र मिला है महाराष्ट्र के परभणी में छठी कक्षा के छात्र अजय जितेंद्र डाके को।

दरअसल अजय ने प्रधानमंत्री मोदी को एक पत्र लिखा था और साथ में उनकी एक स्केच बनाकर भी भेजी थी। इस पत्र के जवाब में प्रधानमंत्री ने अजय को लिखा, ‘वास्तव में चित्रकला एक ऐसी शैली है जो स्वप्निल विचारों को साकार करती है। इस शैली की संप्रेषण शक्ति अद्भुत है।

साथ ही अजय की हौसलाअफजाई करते हुए प्रधानमंत्री ने चिट्ठी में आगे लिखा, ‘आपकी कलाकृति के साथ हीपत्र में व्यक्त देश के प्रति आपकी सोचआपके विचारों की खूबसूरती भी जाहिर करती है।’  प्रधानमंत्री ने अजय को यह सलाह भी दी कि वह अपने इस हुनर का इस्तेमाल समाज में जागरूकता लाने के लिए कर सकते हैं। उन्होंने चिट्ठी में लिखा, ‘आशा करता हूं कि आप अपनी कला के माध्यम से अपने मित्रों और पास-पड़ोस के लोगों को सामाजिक सरोकार के विषयों के प्रति सजग करने का प्रयास करेंगे।’  पत्र में प्रधानमंत्री मोदी ने अजय को उज्ज्वल भविष्य की शुभकामनाएं भी दीं।

इससे पहले अजय ने प्रधानमंत्री मोदी को पत्र लिखकर बताया था कि उन्हें पेंटिंग करना बहुत पसंद है। अजय ने लिखा था कि उनकी पेंटिंग की अपनी एक अलग दुनिया है और पेटिंग के जरिए वह अपने विचारों को प्रकट करने की कोशिश करते हैं। अजय ने पत्र में लिखा था कि वह भविष्य में एक सच्चे नागरिक की तरह देश की सेवा करना चाहते हैं।



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.