Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै ३१, २०२३

एक्स्प्रेसमध्ये गोळीबार; 4 जण ठार




जयपूर -मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहिसर ते मीरारोडदरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्यादरम्यान ही घटना घडली आहे. गोळीबाराचं कारण अद्याप अपष्ट आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पोलिसाचा देखील समावेश आहे.Jaipur-Mumbai Express

रेल्वेत गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये एका पोलिसाचा देखील समावेश आहे. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये तणावाचं वातावरण आहे.

पूरा मामला आरपीएफ के दो जवानों के बीच विवाद का है। दोनों के बीच पहले कहा सुनी होती है। हाथापाई के बाद दोनों एक दूसरे पर फायरिंग कर देते हैं। आरोपी जवान को गिरफ्तार कर लिया गया है। पूछताछ जारी है। पता लगाया जा रहा है कि दोनों के बीच किस बात पर विवाद हुआ।
पूरा घटनाक्रम चलती ट्रेन में हुआ। GRP के अनुसार, फायरिंग में 4 लोगों की मौत हो गई है। ये ट्रेन राजस्थान से मुंबई सेंट्रल स्टेशन पर आ रही थी।
समाचार एजेंसी ANI के मुताबिक, पश्चिमी रेलवे ने बताया कि पालघर स्टेशन पार करने के बाद आरपीएफ कांस्टेबल ने चलती ट्रेन के अंदर गोलीबारी कर दी। उसने एक आरपीएफ एएसआई और तीन अन्य यात्रियों को गोली मार दी और दहिसर स्टेशन के पास ट्रेन से बाहर कूद गया। आरोपी सिपाही को हथियार समेत हिरासत में लिया गया है।

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.