Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून ०५, २०२३

उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली स्वर्गीय बाळूभाऊंना आदरांजली




राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरोरा येथे धानोरकर निवासस्थानी स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिमेला पुष्पपवाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी यावेळी दिवंगत खासदार यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी संवाद साधला.




देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चंद्रपूरचे तरुण खासदार आणि माझे मित्र बाळू धानोरकर यांचे नुकतेच अकाली निधन झाले. वरोरा येथील त्यांच्या निवासस्थानी आज दुपारी जाऊन स्वर्गीय बाळूभाऊंना आदरांजली वाहिली. त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा वहिनी आणि कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो, अशी प्रार्थना केली.

यावेळी त्यांच्यासोबत चिमूरचे आमदार बंटी भांगडिया, भंडाराचे आमदार परिणय फुके भाजपचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.


चंद्रपुर के युवा सांसद और मेरे मित्र बाळू धानोरकर का हाल ही में असामयिक निधन हो गया। आज दोपहर वरोरा स्थित उनके आवास पर जाकर दिवंगत बाळूभाऊ को श्रद्धांजलि अर्पण की। उनकी पत्नी विधायक प्रतिभावहिनी और परिवार के लोगों से मिला और उन्हें सांत्वना दी। प्रार्थना करता हूँ की ईश्वर उन्हें इस पीड़ा को सहन करने की शक्ति प्रदान करें।
ॐ शांति।




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.