Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल ०७, २०२३

रस्ता पार करणाऱ्या बिबट्याला वाहनाची धडक #Leopard #Killed #Highway #Escapes #SeriousBruises

रस्ता पार करणाऱ्या बिबट्याला वाहनांची धडक
झरणजवळ एका वाहनाने बिबट्याला धडक दिली

चंद्रपूर- (Chandrapur News) जिल्ह्यातील कोठारी परिसरातील झरणजवळ एका वाहनाने बिबट्याला धडक दिली. ही घटना आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. या मार्गावर अनेक वन्यजीवांच्या अपघातात मृत्यू झाला आहे. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. प्रभावी उपाययोजना करण्याची वन्यजीव प्रेमींची मागणी आहे. 


चंद्रपूर- अहेरी (Chandrapur Aheri) मार्गावरील कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या ल झरण गावाजवळ एका वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.


वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजताच्या सुमारास या मार्गावरून एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने गेले. या वाहनाने झरण गावाच्या अगदी जवळ रस्ता पार करणाऱ्या बिबट्याला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या वाहनाचा शोध घेतला जात आहे. (maharashtra forest) 



The forest department has become agitated after a leopard died in a collision with a vehicle near L Jharan village under Kanhalgaon sanctuary on Chandrapur-Aheri road.

#andharban #maharashtra #sahyadri #ig #pune #nature #trekking #trek #travelphotography #monsoon #devkund #huntforspot #mumbai #mountains #kundalika #naturephotography #forest #tamhinighat #instagram #aurangabad #kundalikavalley #puneofficial #clickers #andharbantrek #naad #durg #instalike #andharbanforest #trekkers #picoftheday  #leopard #wildlife #leopardprint #nature #animals #wildlifephotography #bigcats #fashion #safari #animal #cat #africa #cats #photography #tiger #bigcat #leopards #love #lion #wild #naturephotography #art #cheetah #ootd #catsofinstagram #style #animalprint #bengal #bigcatsofinstagram #cute 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.