Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून २५, २०२३

चंद्रपूर महानगरपालिकेत भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुन Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023

Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023 



चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावं. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 25

रिक्त पदाचे नाव : डासोत्पत्तीस्थाने तपासणीस (फक्त पुरुष) (ब्रिडींग चेकर्स)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : किमान 10 वी पास
वयोमर्यादा : 18 – 45 वर्षे
पगार – पात्र उमेदवारांना प्रति दिन 450 रुपये मिळतील.

अर्ज पद्धती– ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, ३ रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुन 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.