Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे ०४, २०२३

शुक्रवारी नागपुरात वर्तमान युगातील माध्यम स्वातंत्र्य आणि भूमिका यावर चर्चासत्र | Seminar on Freedom and Role of Media

केंद्रीय  लोकसंपर्क  ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरद्वारे    "जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनानिमित्त    5 मे   रोजी   " वर्तमान युगातील माध्यम  स्वातंत्र्य आणि भूमिका "  यावर चर्चासत्राचे आयोजन 

 

नागपूर 4 मे 2023 

केंद्रीय  लोकसंपर्क  ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर,  पत्र सूचना  कार्यालय, नागपूर, प्रेस क्लब, नागपूर आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनानिमित्त उदया  5 मे 2023,  शुक्रवार रोजी दुपारी 04:30 वाजता प्रेस क्लब, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे  " वर्तमान युगातील माध्यम  स्वातंत्र्य आणि भूमिका " या विषयावर  चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे.


        या कार्यक्रमाचे प्रमुख  अतिथी म्हणून  नागपूरचे पोलीस आयुक्त  अमितेश कुमार  उपस्थित राहणार असून यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठाचे आयुक्त राहुल पांडे, नागपूर-अमरावती, माहिती व जनसंपर्क  विभागाचे  संचालक हेमराज बागुल, दैनिक भास्करचे  समूह संपादक प्रकाश  दुबे,  दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे विभागप्रमुख मोईज मन्नान हक, जिल्हा माहिती अधिकारी नागपूर प्रवीण टाके  उपस्थित राहणार आहेत,  अशी माहिती माहिती - केंद्रीय  लोकसंपर्क  ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे उपसंचालक शशिन राय यांनी  दिली आहे.


- “जागतिक प्रेस फ्रीडम डे’ के अवसर पर केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर,पत्र सूचना कार्यालय, नागपूर, प्रेस क्लब, नागपूर, एवं माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर, के संयुक्‍त विद्यमान से ‘’वर्तमान दौर में प्रेस की स्वतंत्रता एवं भूमिका’’ विषय पर चर्चासत्र का आयोजन प्रेस क्लब, सिव्हील लाइन्स, नागपूर  में दिनांक 5 मई 2023 को शाम 04:30 बजे किये  जाने वाला है ।

       इस कार्यक्रम के मुख्य अतिथी नागपुर के पोलीस आयुक्त मा. श्री अमितेश कुमार तथा प्रमुख अतिथी राज्य सूचना आयोग, नागपुर खंडपीठ के आयुक्त राहुल पांडे, सूचना एवं जनसंपर्क नागपुर-अमरावती मंडल के निदेशक हेमराज बागुल, दैनिक भास्कर के   समूह संपादक,  प्रकाश  दुबे, दैनिक महाराष्ट्र टाइम्स के संपादक श्रीपाद अपराजित, प्रेस क्लब के अध्यक्ष प्रदीप मैत्र, रा.संत तुकडोजी महाराज विश्वविद्यालय के पत्रकारिता एवं संचार विभाग के विभाग प्रमुख,  मोइज़ मन्नान हक़,  जिला सूचना अधिकारी, प्रविण टाके आदि मान्यवर उपस्थित रहेंगें। ऐसा पत्र सूचना कार्यालय के उप निदेशक शशिन् राय ने सूचित किया है ।


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.