Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे १६, २०२३

जोरदार वारे वाहण्याची शक्यता | IMD - Letest Havaman Andaj | Wether Report

भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार विदर्भामध्ये पुढील पाच दिवसात 17 ते 21 मे दरम्यान आकाश अंशिक ढगाळ आणि हवामान कोरडे राहून कमाल तापमान 42 ते 44 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

किमान तापमान 25 ते 26 सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती  जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.  चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यामध्ये 17 मे रोजी जोरदार भूपृष्ठभागाचे वारे वाहण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. (Letest Havaman Andaj | Wether Report )

प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरकडून प्राप्त माहितीनुसार पुढील पाच दिवसात भंडारा जिल्ह्यामध्ये अंशिक ढगाळ राहणार आहे हवामान कोरडे राहणे शक्यता असून तापमानामध्ये अंशिक वाढवण्याची शक्यता आहे. 


विदर्भासाठी 16-05-2023 रोजी IMD नागपूर हवामान माहिती youtu.be/EL5GfqtWI9I via
@YouTube



Nowcast warning Date: 16.05.2023 Time of issue : 13:45 Hrs IST Validity: 0215Hrs Thunderstorm with lightning , gusty winds (30-40 kmph) and very light to light rainfall likely to occur at isolated places over Bhandara, Gondia, Nagpur and Yavatmal districts of Vidarbha.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.