Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ३०, २०२३

आकाशवाणी, नागपूर ठळक बातमीपत्र | Akashwani nagpur Air ALL india Radio

 



महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचा मुख्य शासकीय समारंभ नागपूर इथे कस्तुरचंद पार्कवर उद्या, दि. 1 मे रोजी होणार आहे. सकाळी आठ वाजता पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

मन की बात मधल्या विषयांना नागरिकांनी लोकचळवळीचे विषय बनवलं | मन की बातच्या १००व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

पंतप्रधानांचा जनतेशी संवाद ,अर्थात मन की बात या कार्यक्रमाचा १००वा भाग आज सकाळीआकाशवाणीवरून प्रसारीत झाला. आजच्या भागात पंतप्रधानांनी   मन की बातच्याआजवरच्या प्रवासाचा भावनापूर्व आढावा घेतला.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.