तेली समाजाने राजकारणात सक्रिय व्हावे
प्राचार्य सूर्यकांत खनके यांचे आवाहन
मूल : देशांच्या किंबहुना समाजाच्या प्रगतीसाठी समाजकारणासोबतच राजकारण आवश्यक आहे. तेली समाजातील नव्या पिढीने राजकारणात सक्रिय व्हावे, असे आवाहन विदर्भ तेली समाज महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्राचार्य सूर्यकांत खनके यांनी केले.
मूल येथे विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने आयोजित चिंतन बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार देवराव भांडेकर, ओबीस नेते धनराज मुंगले, प्रा. नामदेव वरभे, महिला जिल्हा अध्यक्ष मीनाक्षी गुजरकर, तालुका अध्यक्ष गोविल मेहरकुरे, ईश्वर डुकरे, मुल तालुका
चेतन मधुकर कामडे, गंगाधर कुनघाडकर,कैलास चलाख, राजेश सावरकर,युवराज कुनघाडकर, एकनाथ बुरांडे,दादाजी येरणे ,श्रीकृष्ण धोडरे,विनोद आंबटकर ,शामराव भुरसे ,अनिल सावरकर ,रवींद्र तुपकर, सुरेश चिचघरे,अंबादास राजनक,शंकर चिचघरे, रवींद्र कामडी,नरेश भांडेकर ,गुणेश सातपुते ,सुशिला उडान,नंदू भरडकर, पलीन्द्र सातपुते,विनोद बुरांडे, विनोद कामठी,राजेश वासेकर , चंद्रकांत आष्टणकर, प्रेमीला नौकरकर,वंदना कामडे,राजेश्वर पिपरे, विजय नागोसे,संजय येनुरकर,कर्णवीर भुरसे ,अनिता मोगरे,रेवणाथ भुरसे ,जितेंद्र बुरांडे, संजय बिजवे ,सुनील बुटले कैलास राहाटे, सतिश पाटील, महेंद्र खनके , भावीदास गिरडकर ,सचिन भुरसे, भूपेंद्र खनके ,भरत कुंडले सुरज हुलके,दिनेश बिखे, सोनल भरडकर,हर्षल बजाईत,
मीनाक्षी गुजरकर, रेखा वैरागडे,
पोंभुर्णा तालुका गुरुदास पिपरे,मोहन चलाख, बल्लारपूर तालुका सतीश बावणे ,विजय आंबोरकर, सिंदेवाही तालुका डॉ.माधव वरभे,योगराज कावळे,
अलका रेवतकर,छबूताई नागोसे,
सावली तालुका भालचंद्र बोदलकर,पांडुरंग शेटे, पांडुरंग बोदलकर नागभीड तालुका
दिवाकर ठाकरे,आनंदराव वाघे, चरणदास कावळे,मनीराम सहारे
किरण अमृतकर, सुधीर गिरडे,विनायकराव चिलबुले,
नंदा गिऱ्हिपूंजे,सिताराम बावनकर, चिमूर तालुका ईश्वरभाऊ डुकरे,विलास बांडे,
प्रभाकर पिसे,कृष्णा तपासे,
मधुकर मुंगले, राजुरा तालुका
चंद्रप्रकाश बुटले, रामचंद्र घटे,
एम .के .रागीट, ब्रह्मपुरी तालुका
डॉ. प्रभुदास चिलबुले,
डॉ. रामेश्वर राखडे ,डॉ.सतीश कावळे, अरविंद साखरकर ,यशवंत कामडी,
डॉ. परेश सेलोकर,पंढरी पिसे,
जगदीश मेहेर,नाथुजी कोल्हे , ज्ञानेश्वर राखडे गडचिरोली जिल्हा
प्रभाकरराव वासेकर, देवाजी सोनटक्के,गोपीनाथ चांदेकर
याप्रसंगी माजी आमदार देवराव भांडेकर म्हणाले की, तेली समाज संख्येने मोठा असला तरी नवीन पिढी मात्र राजकारणापासून दूर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. येत्या सर्व निवडणुकीमध्ये युवकांनी पुढे येऊन राजकारणातील महत्त्वाच्या पदावर पद भूषवावे त्याकरिता समाजातील कार्यकर्त्यांची संघटन बांधणी जिल्हा पातळी पासून तर गाव पातळी पर्यंत करण्याची घोषणा या चिंतन बैठकीत त्यांनी केली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके बोलताना म्हणाले की, चिंतन बैठकीत समाजाची दशा आणि दिशा ही बघण्याची गरज आहे. जिथे तेली तिथे आम्ही असा नारा देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना म्हणाले.त्यासोबतच ओबीसी समाजावरील अन्यायावर देखील तेली समाजाने पुढे येण्याचे आवाहन त्यांनी व्यक्त केले.


