Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी २८, २०२३

सावधान! या रंगाचा WhatsApp चुकूनही इन्स्टाल करू नका |

सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे. यात म्हटले की Whatsapp आता हिरव्या रंगात नाही तर पिंक म्हणजेच गुलाबी रंगात बदलण्यात येणार आहे. Pink WhatsApp vs GBWhatsApp vs WhatsApp हा दावा करतानाच एक लिंक सुद्धा दिली आहे. सायबर तज्ज्ञांनी या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही या लिंकला क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

राजशेखर राजहरिया यांनी सल्ला दिला आहे की, व्हॉट्सअॅप पिंकच्या नावावर आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका. लिंकला क्लिक केल्यानंतर फोन हॅक होत असून तुम्हाला तुमचा फोन वापरणे अवघड होईल. सायबर सुरक्षा संबंधित कंपनी वोयागेर इन्फोसेकचे संचालक जितेन जैन यांनी म्हटले की, युजर्संना सल्ला देण्यात येत आहे की, ते गुगल किंवा अॅपलच्या अधिकृत अॅप स्टोर शिवाय एपीके किंवा अन्य मोबाइल अॅपला इन्स्टॉल करू नका. या प्रकाराने तुमचे फोटो, एसएमएस, संपर्क आदी चोरी केले जाऊ शकते.

साइबर विशेषज्ञों ने लिंक के जरिये फोन पर भेजे जा रहे वायरस को लेकर आगाह किया है. इस लिंक में दावा किया जाता है कि वॉट्सऐप गुलाबी रंग (Pink WhatsApp) का हो जाएगा और उसमें नई विशेषताएं (WhatsApp New Features) जुड़ जाएंगी. साइबर सुरक्षा विशेषज्ञों के अनुसार लिंक में दावा किया जाता है कि यह वॉट्सऐप (WhatsApp Updates) की तरह से आधिकारिक अद्यतन के लिये है. लेकिन लिंक पर क्लिक करते ही संबंधित यूजर्स का फोन हैक हो जाएगा और हो सकता है कि वे वॉट्सऐप का इस्तेमाल नहीं कर पाये. 

साइबर सुरक्षा विशेषज्ञ राजशेखर राजहरिया ने सोशल मीडिया पर लिखा है, ‘‘व्हाट्एसऐप पिंक को लेकर सवाधान! एपीके डाउनलोड लिंक के साथ व्हाट्सऐप ग्रुप वायरस फैलाने का प्रयास किया जा रहा है. व्हाट्सऐप पिंक के नाम से किसी भी लिंक पर क्लिक नहीं करे. लिंक को क्लिक करने पर फोन का उपयोग करना मुश्किल हो जाएगा.’’ साइबर सुरक्षा से जुड़ी कंपनी वोयागेर इनफोसेक के निदेशक जितेन जैन ने कहा कि उपयोगकर्ताओं को यह सलाह दी जाती है कि वे गूगल या एप्पल के ऑधिकारिक ऐप स्टोर के अलावा एपीके या अन्य मोबाइल ऐप को इंस्टॉल नहीं करें. 


WhatsApp vs Pink WhatsApp vs GBWhatsApp vs WhatsApp+ : is video mein mene whatsapp ke new variant yani ki pink whatsapp ke bare mein baat ki ha Ki Ye Kya hai aur sath mein bhi bataya hai ki kya whatsapp GB ya whatsapp+ safe hai ya nahi aapko use karna chahiye ya nhi.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.