*नागपूर :* समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी तत्पर राहून लढणाऱ्या पत्रकारांचा बहुउद्देशीय संघ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोष निकम व राष्ट्रीय महा सचिव श्री. रमेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले MY KHABAR24 चे मुख्य संपादक तथा REBOOST MY KHABAR24 PVT. LTD. कंपनी चे FOUNDER & CEO प्रितमजी मडावी यांची नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यांची संकल्पना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरिता आपल्या कंपनीच्या माध्यमातून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत. यांच्या या कार्याची दखल घेत येत्या २६ मार्च ला राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोषजी निकम यांच्या हस्ते नागपूर येथे डिजिटल मीडियामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मानचिन्ह देऊन यांचा सत्कार करण्यात येत आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, फेब्रुवारी २६, २०२३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
स्थानिक स्वराज्य संस्था पदविका अभ्यासक्रम Local Self-Government Diploma Courseस्थानिक स्वराज्य संस्था पदविका अभ्यासक्रमाचा शुभा
नागपूर शहरात वीज कर्मचा-यांना मारहाण | Electricity workers beaten up in Nagpur cityवीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधातकठोर पोलीस
राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन जागा NCP Chandrapurराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक श्री.दिलीप प
भाजयुमोकडुन द केरला स्टोरीचे स्पेशल स्कीनिंग! The Kerala Story राष्ट्र सेविका समिती, अभाविप, भाजयुमोच्या १००हून
आयुर्वेदातील पंचकर्म थेरपीने बरा होतो क्रॉनिक हार्ट फेल्युअर | Ayurveda Panchakarma हृदयरोग तज्ञ डॉ. सुमेरा साबीर यांची पत्रकार परिषद
नागपुरातील "हा" पूल होणार इतिहासजमा; 19 पासून "या" मार्गात वाहतूक बंद Railway Station Flyover Demolitioनागपूर : बहुप्रतिक्षित टेकडी उड्डाणपूल पाडण्याचे
- Blog Comments
- Facebook Comments