Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी ०४, २०२३

सोनिया गांधी यांना रुग्णालयात हलविले #SoniaGandhi #Congress #Hospital

 ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी #SoniaGandhi  यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सोनिया गांधी यांना रुग्णालयात हलविले  #SoniaGandhi #Congress Hospital in Delhi for a routine health check-up.
 सोनिया गांधी 


काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  नियमित तपासणीसाठी येथे दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांची मुलगी प्रियांका वड्राही त्यांच्यासोबत आहे. सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेतून मुक्त झाल्यानंतर राहुल गांधी आज संध्याकाळी दिल्लीत येतील आणि रुग्णालयात पोहोचल्यानंतर आईची प्रकृती जाणून घेतील, असे सांगण्यात येत आहे.

Former #Congress president #SoniaGandhi on Wednesday, January 4, was admitted to Sir Ganga Ram Hospital in Delhi for a routine health check-up. Sonia has been suffering from a respiratory infection. Her daughter Priyanka Gandhi Vadra accompanied her top the #hospital.

याआधी गेल्या वर्षी २ जून रोजी सोनिया गांधी यांची प्रकृती कोरोनाची लागण झाल्यानंतर बिघडली होती. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना १२ जून रोजी त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर येथे नियमित उपचार सुरू आहेत.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.