Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी ०४, २०२३

संपाचा फटका | चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील युनिट्स पडले बंद Mahavitaran Strike LIVE Updates : MSEB Strike in Maharashtra Latest

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मीतीला फटका

संपाचा फटका |  चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील युनिट्स पडले बंद #Chadnrapur #PowerGenerationPlant


महावितरण कर्मचारी संपाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे.  वीज कर्मचा-यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका बसला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचे युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचे युनिट 5 बंद पडले. युनिट 4 मध्ये ए्अर हीटरची समस्या उद्भवली आहे, तर युनिट 5 मध्ये कोळशाची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आल्याने दोन्ही युनिट करण्यात बंद करण्यात आले आहेत.  #Chadnrapur #PowerGenerationPlant #MahavitaranStrike #MSEBStrike #koynapower #electricity #NewsUpdate

चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 400 कर्मचारी संपात सामील, अनेक भागात वीज पुरवठ्यावर परिणाम...

Maharashtra: MSEDCL employees to go on 3-day strike from ..


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.