Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर ३१, २०२२

श्री साई मंदिर येथे नवीन वर्षानिमित्त विविध कार्यक्रम New Year Shree Sai Mandir








श्री साई मंदिर वर्धा रोड नागपूर तर्फे नूतन वर्षाच्या स्वागताचे हार्दिक अभिनंदन

दरवर्षीप्रमाणे नववर्षाच्या आरंभाला प्रथम शुभ दिवशी दिनांक ०१/०१/२०२३ रोजी श्री साई मंदिर वर्धा रोड नागपूर येथे सकाळी ५:१५ (सव्वा पाच ) वाजता श्रींची काकड आरती , सकाळी ६:०० (सहा ) वाजता बाबांचे मंगल स्नान त्यानंतर बाबांना मंडळातर्फे महावस्त्र अर्पण , सकाळी ७:०० (सात) वाजता श्रींची आरती व त्यानंतर भक्तांचे दर्शनासाठी सुरू होईल . मंदिर सकाळी ५:१५ (सव्वा पाच ) ते रात्री ११:०० (अकरा ) वाजेपर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी सुरू राहील . नववर्षाच्या स्वागतासाठी मंडळाकडून मंदिराचा गाभारा , मुख्य मंदिर व मंदिर परिसरात रंगीबेरंगी फुलांच्या व विद्युत लाइटिंगची आकर्षण सजावट करण्यात आलेली आहे मंदिरात नववर्षानिमित्त महाप्रसादाचे वितरण सकाळपासून रात्री मंदिर बंद होईपर्यंत सुरू राहणार आहे नूतन वर्षाच्या प्रथम दिवशी अंदाजे ५०००० (पन्नास हजार) भाविक साईबाबांचे दर्शन घेण्या अपेक्षित आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.