Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर १४, २०२२

पेट्रोलियममंत्र्यांनी घोषणा केलेल्या चंद्रपूर रिफायनरीचे काय झाले? MP Balu Dhanorkar | Hardeep Singh Puri

पेट्रोलियममंत्र्यांनी घोषणा केलेला रिफायनरी प्रकल्प लवकर सुरु करण्याची खासदार बाळू धानोरकर यांची लोकसभेत मागणी


would try his best to see a 20 million metric tonne (MMT) capacity refinery comes up in Chandrapur district. 


चंद्रपूर : चंद्रपूर दौऱ्यावर असतांना ऑक्टोबर २०२२ मध्ये माननीय पेट्रोलियम मंत्री  हरदीप सिंह पुरी यांनी चंद्रपूर येथे पेट्रोलियम रिफायनरी सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे किमान ३०००० रोजगार व २०००-२५०० लहान उद्योग निर्माण होतील, म्हणून या घोषणेचे स्वागत करीत लोकसभेत शून्य प्रहरात खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्र सरकारला चंद्रपूर रिफायनरी प्रकल्पाच्या सध्यस्थितीची विचारणा केली. ते म्हणाले कि, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून केंद्र सरकार ला जीएसटी, रॉयल्टी, वीज निर्मितीवर प्राप्ती कर, 6 सिमेंट प्लांट्स, पेपरमिल व इतर अनेक उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. आणि या सर्वांच्या बदल्यात फक्त स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात प्रदूषण व विविध प्रकारचे आजार मिळतात. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा व विदर्भा चा विकास होण्याचे दृष्टीने रिफायनरी व पेट्रोलियम इंडस्ट्री लवकरात लवकर सुरु करण्याची व त्याची सध्यस्थिती कळविण्याची मागणी त्यांनी पेट्रोलियम मंत्र्याकडे करीत आहे.

 MP Balu Dhanorkar's demand in Lok Sabha for early start of refinery project

would try his best to see a 20 million metric tonne (MMT) capacity refinery comes up in Chandrapur district. would Further strengthening the case for having a petroleum refinery in Vidarbha, as demanded by industry associations from the region, Union petroleum and natural gas minister Hardeep Singh Puri told.  


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.