#Breaking: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार #जयंत पाटील यांना महाराष्ट्र विधानसभेच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.
#Breaking: NCP MLA #JayantPatil has been suspended for the remaining duration of the Maharashtra Assembly session over his objectionable remarks against Assembly Speaker Rahul Narvekar.
#जयंत_पाटील हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित, त्यांच्या या वक्तव्याबद्दल चौकशी करण्यासाठी आचरण समिती गठित करण्याची ठरावात तरतूद केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या @Jayant_R_Patil यांनी विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे सदस्यस्त्व चालू अधिवेशन काळासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर.