Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर २५, २०२२

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर | District wise list of new guardian ministers announced



 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा


मुंबई दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.


इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:


राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, 


सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, 


चंद्रकांत दादा पाटील- पुणे, 


विजयकुमार गावित- नंदुरबार,


गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, 


गुलाबराव पाटील - बुलढाणा,


दादा भुसे- नाशिक, 


संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,


सुरेश खाडे- सांगली, 


संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)


उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, 


तानाजी सावंत-परभणी, 


उस्मानाबाद (धाराशिव)


रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,


अब्दुल सत्तार- हिंगोली, 


दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर, 


अतुल सावे - जालना, बीड,  


शंभूराज देसाई - सातारा, ठाणे, 


मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.