मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या नागपूर (Nagpur) हिवाळी अधिवेशनाच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. (Winter Session Maharashtra). हिवाळी अधिवेशन हे सोमवार, 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नागपूरमध्ये शेवटचे हिवाळी अधिवेशन 2019 साली झाले होतं. नागपूर करारानुसार राज्यातलं तीन पैकी एक अधिवेशन नागपूरला घ्यावं लागतं, पण महाविकासआघाडी सरकारला 2019 नंतर नागपूरमध्ये अधिवेशन घेता आलं नाही. यानंतर कोरोनाचं संकट आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे दोन वर्ष हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होऊ शकलं नाही.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन जागा NCP Chandrapurराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक श्री.दिलीप प
ताडोबा अभयारण्यात मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू | tourists Mumbai Tadoba Sanctuaryताडोबा अभयारण्यात मुंबईच्या पर्यटकांचा मृत्यू
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी डाबरने केले मार्गदर्शन Dabur डाबर इंडियाचा उपक्रमखेळाडूंच्या आरोग्य जनजागृतीबा
शेकडो शिक्षकांना या निर्णयाचा होणार फायदा | teacher Maharashtra Shikshak शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून मिळाला दिला
मला अडवून दाखवा; उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान | Uddhav Thackeray MVA vajramuth Sabha Full Speechमला अडवून दाखवा; उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान
डॉ.ऍड अंजली साळवे ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेतनागपूर:ओबीसीच्या जनगणनेची देशात सर्वत्र मागणी सुर
- Blog Comments
- Facebook Comments