मा.ना.श्री.सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने,सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा मंगळवार, दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजीचा नागपूर, चंद्रपूर जिल्हा व मुंबई दौरा कार्यक्रम*
*सकाळी ९. १५ वा. मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री यांचेसमवेत मोटारीने नागपूर येथुन चिमूर जि चंद्रपूर कडे प्रयाण*
*सकाळी १०.३० वा. हुतात्मा स्मारक, मेन रोड, चिमूर, चिमूर, जि. चंद्रपूर येथे आगमन व शहिदांच्या स्मृतीस अभिवादन.*
■ *नंतर मोटारीने अभ्यंकर मैदान - किल्ला परिसर, चिमूर येथे आगमन व चिमूर क्रांति भूमीतील शहिद बालाजी रायपुरकर व अन्य पुतळ्यांस श्रध्दांजली अर्पण.*
*सकाळी १०.४० वा.मोटारीने बी.पी.एड. कॉलेज मैदान, पिंपळनेरी रोड, चिमूर, जि. चंद्रपूर येथे आगमन व शहीद स्मृती दिन सोहळा २०२२ ला उपस्थित. [ मा.आ.श्री. कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया ]*
*दूपारी १२.०० वा.मोटारीने नागपूर, जि. नागपूरकडे प्रयाण*
*दूपारी ०१.१५ वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन*
*दूपारी ०१.२० वा. मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री यांचेसमवेत VT-DBL या विमानाने मुंबईकडे प्रयाण*
*दूपारी ०२.५० वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व राखीव*
*सायंकाळी ०५.०० वा. चहापान कार्यक्रमास उपस्थिती*
*स्थळ : सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई*
*सायंकाळी ०५.३० वा. राज्य मंत्रीमंडळ बैठकीस उपस्थिती.*
*स्थळ- सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई*
*सायंकाळी ०७.०० वा.भाजप आमदारांच्या बैठकीस उपस्थिती.*
*स्थळ- सागर बंगला, मलबार हिल, मुंबई.*
*मुक्काम मुंबई*