Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२

Local Breaking News | कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेली पाच बालके नहरात बुडाली


चंद्रपूर (Chandrapur) । आसोला मेंढा (ASola Menda ) नहरात कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेली पाच बालके बुडाल्याची घटना सावली शहरात घडली. यातील ४ जण बचावली असून, एकजण वाहून गेली. ही सर्व बालके नहरात अंघोळ करीत होती. मात्र, नहरात आपले बहीण व भाऊ बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे असलेल्या काजलने पाण्यात उडी मारली व वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागली. या घटनेने एकच गोंधळ मजल्यावर जवळच असलेल्या शासकीय धान्य गोडावूनमधील मजूर बालू भंडारे यांनी धाव घेतली. त्यांनी नहरात उडी मारली व 4 जणांना बाहेर काढले. मात्र, जीव वाचविण्यासाठी गेलेली काजल मात्र वाहत गेली. ही घटना आज सकाळी 10 च्या सुमारासची घडली. रोहित अनिल मेडपल्लीवार (वर्ग 7), अमित अनिल मेडपल्लीवार (वर्ग 5 वा), राहुल अंकुश मक्केवार (वर्ग 4 था), सुश्मिता अंकुश मक्केवार ( वर्ग 8) यांना बाहेर काढण्यात यश आले. काजल अंकुश मक्केवार (वर्ग 5) असे वाहून गेलेल्या मुलीचे नाव असून, ती आश्रमशाळेत शिकत होती. घटनेची माहिती समजताच सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत आपल्या चमूसह मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

Chandrapur | Incident |  drowning | children | canal

Chandrapur Local Breaking News | police, Saoli, Chandrapur




चंद्रपुर (चंद्रपुर)। सावली शहर में असोला Mendha नहर में मां के साथ कपड़े धोने गए पांच बच्चों के डूबने की घटना हुई. उनमें से 4 बच गए हैं और एक बह गया है। ये सभी बच्चे नहर में नहा रहे थे। हालांकि, जैसे ही काजल ने महसूस किया कि उनकी बहन और भाई नहर में डूब रहे हैं, वहां मौजूद काजल पानी में कूद गई और उसे बचाने की कोशिश करने लगी। इस घटना के बाद पास के सरकारी अन्न भंडार में मजदूर बालू भंडारे पहुंच गए। उन्होंने नहर में छलांग लगा दी और 4 लोगों को बाहर निकाला। हालांकि जान बचाने गई काजल बह रही थी। यह घटना आज सुबह करीब 10 बजे की है। रोहित अनिल मेडपल्लीवार (कक्षा 7), अमित अनिल मेडपल्लीवार (कक्षा 5), राहुल अंकुश मक्केवार (कक्षा 4), सुष्मिता अंकुश मक्केवार (कक्षा 8) सफल हुए। बह गई लड़की की पहचान काजल अंकुश मक्केवार (कक्षा 5) के रूप में हुई है और वह एक आश्रम स्कूल में पढ़ रही थी। घटना की खबर मिलते ही सांवली के थानेदार आशीष बोरकर तुरंत मौके पर पहुंचे और अपनी टीम के साथ लड़की की तलाश शुरू कर दी.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.