Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै १७, २०२२

सर्पमित्र नसूनही सापाला पकडण्याचा अतिशहाणपणा पडला महागात

साप म्हटलं की त्या पाठोपाठ येते भीती. पावसाळ्याच्या दिवसांत सर्वत्र साप निघतात. अशावेळी साप पकडण्याचे कोणतेही प्रशिक्षण न घेता काही तरुण स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अंगलट येऊ शकते. नागपूरच्या गिट्टीखदान भागात राहाणाऱ्या उमेश मडावी याने चमकोगिरी करण्यासाठी चक्क घोणस पकडला. त्याला सापाने दोनदा चावा घेतला. अंगात विष गेल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. डाॅक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे.

घरी किंवा परिसरात साप आल्यास तात्काळ सम्पर्क करा


साप तुमच्या परिसरात आढळल्यास सापाला कुठलीही इजा न पोहचवता जवळील सर्पमित्रांना बोलवावे. सर्पमित्र येईल तोपर्यंत सापावर सुरक्षित अंतर ठेऊन नजर ठेवावी जेणेकरून सर्पमित्रांना सापाचा शोध लवकर घेता येईल.

आपल्या परिसरात कुठेही साप आढळल्यास सर्पमित्रांना बोलवा. अतिहुशारी करू नका. 

क्रमांक आपल्या मोबाईलवर सेव करून ठेवावे.

सर्पमित्र संपर्क क्रमांक (पुणे, नागपूर, चंद्रपूर )

चंद्रपूर सर्पमित्र

चंद्रपूर शहरातील सर्पमित्र व त्यांचे संपर्क क्रमांक
बंडू धोत्रे : - चंद्रपूर 9370320746
- विकील शेंडे:- भिवापूर वॉर्ड 8793266212
अजय यादव :- शक्तीनगर 7722007414
साईनाथ चौधरी :- चंद्रपूर 8928139040
अमित देशमुख :- तुकुम 9075707275
कमलाकर वेव्हारे : :- वडगाव 9850460177
सुमित महारतळे: - जटपुरा गेट 9359110673
आकाश नामेवार : - नगिनाबाग 9145245601
धनंजय सदार:- बिनबागेट 9623939800
विशाल रामेडवार : - पठाणपुरा 9325439980
अनिकेत चाहरे :- पठाणपुरा 9370244629
कुणाल महाले :- विठ्ठल मंदिर वॉर्ड 8446821831
निनाद डोंगरे :- विठ्ठल मंदिर वॉर्ड 8208486087
अमित पुट्टेवार : :- गिरनार चोक 7972344898
आशिष तांबटकर:- तूकुम 9175377417
प्रशांत इंगुलकर इंदिरा नगर 9372483980
यश निखारे :- बाबुपेठ 7030355679
विक्की नेवलकर:- बाबुपेठ 9096543021
प्रलय कांबळे :- बाबुपेठ - लालपेठ 8806052119
हरीश वर्मा :- लालपेठ 8975173029
विक्की बेर्डे :- अष्टभुजा 7378982403
केशव कुळमेथे :- ऊर्जानगर 8329872451















SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.