शनिवारपासून पुन्हा बरसणार पाऊस
इरई,निम्न वर्धा,गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सूरूच आहे.त्यामुळं नदीचे पात्र फुगले आहेत.यामुळं चंद्रपूर शहर तथा ग्रामीण भागातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे.वर्धा तथा वैनगंगेला पुन्हा पुर येण्याचा धोका वाढला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक १६ ते १८ जुलै तुरळक / एक किंवा दोन ठिकाणी विजांचाकडकडाट , मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे तसेच दिनांक १ ९ व २० जुलै रोजी तुरळक / एक किंवा दोन ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.
इरई,निम्न वर्धा,गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सूरूच आहे.त्यामुळं नदीचे पात्र फुगले आहेत.यामुळं चंद्रपूर शहर तथा ग्रामीण भागातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे.वर्धा तथा वैनगंगेला पुन्हा पुर येण्याचा धोका वाढला आहे.
Important update for Chandrapur district from Indian Meteorological Department