Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल १०, २०२२

शेखर सावरबांधे यांचे सोमवारी अर्थसंकल्पा्वर भाषण




महाराष्ट्र शासनाने सादर केलेले बजेट मध्ये मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पंचसुत्री च्या द्वारे ज्या वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत त्यांची माहिती देण्यासाठी माजी उपमहापौर व प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे पावर पाॅईंट प्रेसेंटेशन सादर करतील.यावेळी या विषयावर रुची असलेल्या इच्छुकांनी उपस्थित रहावे.अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.


स्थळ--- प्रेस क्लबमधील कन्व्हेन्शन हाॅल,
(महाराज बाग चौकातील नागपूर विद्यापीठ कार्यालयासमोर)
सिव्हिल लाईन्स, नागपूर
वेळ -दि. सोमवार दि ११ एप्रिल २०२२ सायंकाळी ४.३० वा



उद्घाटक - मा.श्री. राजेंद्र जैन,माजी आमदार तथा निरीक्षक नागपूर जिल्हा, राकाॅपा कार्यक्रमाचे अध्यक्ष -- मा.श्री दुनेश्वर पेठे, अध्यक्ष,नागपूर शहर राकाॅपा यावेळी माजी मंत्री रमेश बंग विशेष अतिथी म्हणून तर सलील देशमुख व प्रदेश पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील

विनित
कार्यालय सचिव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी



Shekhar Savarbandhe's speech on budget on Monday

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.