महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.
- अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अऊदा संवसु विभाग, डॉ, माडुलरव इमारत, दूसरा मजला, मूल रोड, चंद्रपूर – 442401
- अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
– शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 53 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण – चंद्रपूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022