Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१

चंद्रपुरात 12 सिलेंडरचा स्फोट; 3 तासापासून धकधकतेय आग

चंद्रपुरात 12 सिलेंडरचा स्फोट; 3 तासापासून धकधकतेय आग



चंद्रपूर (chandrapur) : बल्लारपूर बायपास मार्गावरील पागल बाबानगर येथे मेडिकल कॉलेजचे काम चालू असलेलय इमारतीच्या कामगार वस्तीत सिलेंडर लीक झाल्यामुळे भीषण आग लागली. ही घटना आज ५ रोजी सायंकाळी 7:30वाजताच्या दरम्यान घडली. रात्री ९.३० नंतरही आग आटोक्यात आली नव्हती. आतापर्यंत आठ सिलेंडरचा स्फोट झाले. घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे, अग्निशमन विभागाचे श्री. चोरे यांच्यासह फायर कर्मचारी दाखल झाले. अद्याप कोणतीही जिवीतहानी समोर आली नसून, आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता.

Balharshah Bypass Road, Vijay Nagar, near New Medical College, Chandrapur, Maharashtra 442401

Eight-cylinder blast at Chandrapur; The fire has been raging for two hours

पूरक परिणाम

पत्ताBalharshah Bypass Road, Vijay Nagar, near New Medical College, Chandrapur, Maharashtra 442401

वर्णन

तास किंवा सेवा हे कदाचित भिन्न असू शकतात
गहाळ माहिती जोडा
ठिकाणाचा फोन नंबर जोडा
व्यवसाय तास जोडा
वेबसाइट जोडा
हे ठिकाण माहीत आहे?नवीनतम माहिती शेअर करा
आपल्या फोनवर पाठवा

तळटीप लिंक



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.