Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून २०, २०२१

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संस्कृती मंत्रालयाद्वारे योग आणि सांस्कृतिक कार्यक्रम



केंद्रीय संस्कृती मंत्रालय, दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असून यावर्षी 'योग-एक भारतीय वारसा या अभियानांतर्गत हा आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात येत आहे.   जुने उच्च न्यायालय इमारत- नागपूर योग दिवस  साजरा केला जाईल आणि 45 मिनिटे योगाभ्यास त्यानंतर 30 मिनिटांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात येतील.   नागपूर सर्कलअंतर्गत योग प्रशिक्षक सकाळी 7 ते सकाळी 7.30 या दरम्यान योग साधना सादर करतील आणि दक्षिण-मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र,नागपूरद्वारे सकाळी 7.30 ते 8.15 पर्यंत,सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.