Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून १८, २०२१

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: वाहतूक व्यवस्था केली सुरळीत #NitinGadkari



नागपूरच्या पारडी भागात एका कार्यक्रमाला जात असतांना निर्माणाधीन पुलामुळे वाहतुक कोंडी झालेली बघून केंद्रीय मंत्री श्री नितीन जी गडकरी स्वत: गाडीतून उतरले आणि वाहतुक सुरळीत करण्यात पोलिसांची मदत केली . यावेळी रस्त्यावर अतिक्रमण करणा-यांची गडकरीजींनी समजुत काढली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.