Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १६, २०२१

सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का?



थकीत बिलं भरण्यासाठी थेट गाण्याच्याच माध्यमातून थकबाकीदारांना आवाहन केले आहे. 'सोनू तुला वीजबिल भरायचं नाय का?, असे म्हणत वीजबिल भरण्यासाठीचे सगळे प्रयोग करुन झाल्यानंतर आता महावितरणने गाण्याच्या माध्यमातून थकबाकीदारांना साद घालण्यात येत आहे. यासाठी महावितरणने एक ऑडीओ क्लिप तयार केली आहे.  


गाणे..

सोनू आहे राजाची शान, सोनूला गावात मान, 

सोनूचा मोबाईल भारी, सोनूची गाडी पण भारी

सोनू आमचा ग्राहक लाडका, आम्ही त्याला वीज देतो बरं का?, 

सोनूची कॉलर टाईट,


वीज बिल भरायला वाटतंय वाईट, 

सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का?

सोनू आमचा आंघोळीला जातो, 

गिजरला लागते लाईट, 

मात्र वीज बिल भरायला वाटते वाईट



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.