Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च १६, २०२१

Facebook वरील "ही" सुविधा 16 एप्रिल 2021 पासून बंद होणार

 


वॉच पार्टी 16 एप्रिल पासून बंद होत आहे
16 एप्रिल 2021 पासून Facebook वर वॉच पार्टी उपलब्ध असणार नाही. याचा अर्थ तुम्ही पेजेस, प्रोफाईल किंवा ग्रुप्सवर वॉच पार्टी तयार करू शकणार नाही किंवा पाहू शकणार नाही आणि मागील सर्व वॉच पार्टी पुन्हा पाहण्यासाठी उपलब्ध असू शकणार नाहीत.
 तुमचा डेटा 15 एप्रिल 2021 पर्यंत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल.

Watch Party will be discontinued on April 16th, 2021. All posts with a watch party, comments on posts with a watch party and reactions to those posts or comments will no longer be available.

You can download a copy of your posts, comments and reactions using the Download Your Information tool.

If you download your information by April 15th, 2021, it will include your watch party posts, comments and reactions. Downloads will not have watch party information beginning on April 16th, 2021.

Posts without a watch party, comments on posts without a watch party and reactions to posts or comments without a watch party will not change.

https://www.facebook.com/help/189064482556107?ref=learn_more


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.