चंद्रपूर/ प्रतिनिधी
राज्याचे पर्यावरण मंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दोन दिवस ताडोबात मुक्कामी होते. या बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. १५ मार्च रोजी ते मुंबईहून नागपुरात आले. तिथून थेट चिमूर मार्गे ताडोबात गेले. मात्र, या दौऱ्याबतात कुठेही नोंद नाही. त्यांना शासकीय दौरा नव्हता. त्यामुळे अधिकारी, पक्ष कार्यकर्ते याना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आज १७ रोजी ते परत गेले आहेत. दरम्यान या ताडोबा दौऱ्याबाबत नितेश राणे यांनी टीका केल्यानंतर हा दौरा झाल्याचे बिंग फुटले आहे. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे काही दिवसांपासून “ताडोबा” मध्ये सुट्टी घालण्यात व्यस्त आहेत ?? मुंबईला मग कोण वाचवेल? अशी टीका राणे यांनी केली आहे. महाराष्ट्र कोरोनाने तणावात असताना आदित्य फिरायला निघाले, असे ट्विट
Sunaina Holey यांनी केले आहे.
Amidst this tensed situation in Maharashtra, Yuvaraj Aaditya Thackeray, Environment & Tourism Minister had gone to Tadoba for 3 days on a vacation. Yuvaraj is back to the Bay today after spotting real -
Sunaina Holey