Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २५, २०२१

सिंदेवाहीजवळील अपघातात पाच जण ठार







चंद्रपूर:-- सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ व-हाडाचा मिनीट्रक उलटला 5 जागीच मृत्यू

मृतात 2 पुरुष 2 महिला आणि एका बालकाचा समावेश,

सुमारे 20 व-हाडी अपघातात झाले जखमी

परिसरातील अरसोडे कुटुंबीय विवाहासाठी बोदरा येथे जात होते व-हाड, स्थानिक नागरिक आणि मार्गावरील वाहनधारकांनी तातडीने मदत करत जखमींना सिंदेवाही रुग्णालयात केले दाखल







SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.