Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी २६, २०२१

अपघातात मेंडकीचे उपसरपंच ठार

 अपघातात मेंडकीचे उपसरपंच ठार



मेंडकी : ब्रम्हपुरी - मेंडकी मार्गावरील रानबोथली गावाजवळ अज्ञात ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत दुचाकी चालक   जागीच ठार झाल्याची घटना दि.२६ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घडली. उत्तम ऋषीजी सोनुले (वय ४०) रा. मेंडकी असे मृतकाचे नाव आहे. उत्तम सोनुले यांची नुकतीच ग्राम पंचायत मेंडकी येथे उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली होती . उत्तम सोनुले यांच्या अपघाती निधनाने मेंडकी गावात शोककळा पसरली आहे.   


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.