Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर १६, २०१८

अँड्रॉइड स्मार्टफोन लॉक झालाय


डोन्ट वरी… ही ट्रिक वापरा !_

स्मार्टफोनचा पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विसरलात तर एक मेमरी कार्ड आणि एक एक्स्ट्रा स्मार्टफोन गरजेचा आहे. या दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये हे मेमरी कार्ड insert करा.





▪ नंतर या स्मार्टफोन मधून Aroma File Manager हे अॅप्लिकेशन डाउनलोड करा, हे अॅप्लिकेशन मेमरी कार्ड मध्ये move करा, त्यानंतर हे मेमरी कार्ड तुमच्या locked झालेल्या स्मार्टफोनमध्ये insert करा.

▪ तुमच्या locked झालेल्या स्मार्टफोनची Power Key आणि Volume up key एकाच वेळी दाबून Recovery Mode ओपन करा. ( Recovery Mode ओपन करण्यासाठी प्रत्येक फोनचे Key Combination वेगवेगळे असतात. )

▪ या Recovery Mode मध्ये गेल्यावर Install Zip from SD Card हा पर्याय निवडा, Install Zip from SD Card पर्याय निवडल्यावर SD कार्ड मधून Aroma File Manager चा path निवडून ते install करा

▪ Aroma File Manager अॅप्लिकेशन install झाल्यावर ते पुन्हा Recovery Mode मध्ये ओपन होईल.

▪ या Aroma File Manager मधून settings मध्ये जावे, त्यात तुम्हाला सर्वात शेवटी Automount all devices on start हा पर्याय दिसेल. त्या या पर्यायावर क्लिक करा आणि exit करा.

▪ पुन्हा Install Zip from SD Card हा पर्याय निवडा, Install Zip from SD Card पर्याय निवडल्यावर SD कार्ड मधून Aroma File Manager चा path निवडून ते install करावे. Aroma File Manager अॅप्लिकेशन install झाल्यावर ते पुन्हा Recovery Mode मध्ये ओपन होईल.

▪ आता Data Folder या पर्यायामधील System Folder या पर्यायामध्ये जाऊन gesture.key किंवा password.key यापैकी जी दिसेल ती delete करा आणि exit करून तुमचा स्मार्टफोन reboot करा.

▪ Reboot झाल्यानंतर तुमचा स्मार्टफोन सुरु होईल आणि नवीन पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड enter करा, तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन सुरु होईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.