भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथील ग्रामपंचायत सरपंच निवडणूकीत सौ. कविता संदीप डोरले यांची बहुमताने निवड करण्यात आली. तर उपसरपंच पदावर अतुल मधुकर कानतोडे यांना निवडण्यात आले. ही निवडणूक श्री. किशोर हरडे यांच्या नेतृत्वाखाली तर श्री. नामदेव निंबार्ते (माजी सैनिक) यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य श्री. किशोर हरडे, सौ. मनीषा निंबार्ते, सौ. प्रीती घरडे, सौ. अर्चना ठवकर यांनी या निवडीस सहकार्य केले. नवनिर्वाचित कार्यकारिणीने निवडीचे श्रेय समस्त ग्रामस्थांना दिले. या निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी श्रीराम डोरले, झिबल डोरले, मंसाराम डोरले, गोपीचंद बोन्द्रे, शेखर मते, दिलीप ठवकर, भीमराव ढोमने , रामू बारई, कमलेश वासनिक, जयदेव पडोळे, योगेश पडोळे, सौरभ निंबार्ते, रोहित चांदेकर, नागेश डोरले, भूषण बोरकर, रोहित पडोळे यांनी विशेष सहकार्य केले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
पवनीच्या वैनगंगा नदीत बुडून उमरेडच्या तरुणाचा मृत्यूमौज मस्ती जीवावर बेतली... पवनी येथील व
मांडवी जिल्हा परिषद शाळेच्या शीरपेचात मानाचा तुराबालदिवस सप्ताह निमित्त पत्रलेखन स्पर्धेत समिक्षा
अज्ञान वाहनाच्या धडकेत बापलेक ठार मनोज चिचघरे/पवनी: नागपूर ते नागभिड र
जनहित सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप भंडारा/प्रतिनिधी गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षण
महाजनादेश यात्रेत भंडाऱ्यात गोसेखुर्द प्रकल्प ग्रस्तांचा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांची सभा सुरू असताना गोसेखुर्द
भंडाऱ्याची शिवानी जाणार युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गला! Shiwani Waladekar Bhandara The University of Edin
- Blog Comments
- Facebook Comments