Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी १७, २०२१

आम आदमी पार्टीचे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रांत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन @Nagpur_AAP





आज दिनांक १७ जानेवारीला "आपचा" विस्तार अंतर्गत सकाळी १०.०० वाजता पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्रांत सी-४९,लिंक रोड, STP पार्क च्या समोर, सदर, नागपूर येथे अमित मोने यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. हा कार्यक्रम संघटन मंत्री विधर्भ (जनसंपर्क) आकाश सपेलकर यांच्या नेतृत्वात पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्रात संम्पन्न झाला. या उदघाटन प्रसंगी नवीन कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री व आप राष्ट्रीय संयोजक मा. अरविंदजी केजरीवाल ह्यांचावर पूर्णतः विश्वास दर्शवत नवीन कार्यकर्त्यंनी पक्षप्रवेश केला. तसेच खालील कार्यकर्त्यांनी पार्टी पदधिकरी यांच्या उपस्थितीत रमाकांत बावनकर, हरीश भाई, मनप्रित मंगट, राजेश तलवार, अशरफ अन्सारी, प्रभाकर जांभुलकर, मोहम्मद जावेद, इसरफिक भाई, एडगर एम, इमरान कुरेशी, बबलू अण्णा, शरद वर्मा,महेंद्र मेश्राम, विवेक यादव, निखिल जोशी, संजय भैय्या, क्लार्क अण्णा, राकेश भैय्या,कामरान परवेज, शमीना परवेज,शंकर बरने, बबला मोहलीका, जावेद भाई, अशजाक भाई, बबलू पीटर व रामजू भाई पक्षात प्रवेश घेतला.

कार्यालय उद्घाटन, पक्ष विस्तार व कार्यकर्त्यांचा प्रवेश या कार्यक्रमाला प्रमुख पदधिकारी म्हणून विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंह, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर संघटन मंत्री नीलेश गोयल, संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, गीता कुहिकर,हेमंत बनसोड, पश्चिम नागपूरचे संयोजक आकाश कावळे, संघटन मंत्री हरीश गुरबानी, पश्चिम नागपूर सचिव अल्का पोपटकर. उद्दघाटन प्रसंगी देवेन्द्र वानखड़े यांनी आपल्या भाषानातून दिल्ली चे शिक्षा, स्वास्थ, पानी, रस्ते, इत्यादि मॉडल नागपुरात आणायचा संकल्प केला.

या कार्यक्रमाला सुरेश चतुर्वेदी, विश्वजित मसराम, राहुल कावळे, नंदू पाल, प्रशांत निलटकर,प्रभात अग्रवाल, मोहम्मद यामीन, मो. सादिक कुरेशी, कामरान भाई, निरंजन खडस,राहुल अडांगळे, मनोज जोशी, संदीप सिंग, सैय्यद अली,देवेंद्र भाई, इत्यादी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते उपस्तित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.