Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी १६, २०२१

कोहलगाव येथे हळदी- कुंकू कार्यक्रमाचे आयोजन

कोहलगाव येथे हळदी- कुंकू कार्यक्रमाचे आयोजन


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.16 जानेवारी:-
आज दि.16 जानेवारी रोज शनिवारला ग्रामपंचायत कार्यालय कोहलगाव येथे मकर संक्रांतीनिमित्त ‌हळदी कुंकू कार्यक्रम ‌घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधुरी गुरुदेव चांदेवार सरपंच ग्रामपंचायत कोहलगाव ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून,सपना वाघाडे, ग्रामपंचायत  सदस्य प्रेमलाल लांजेवार,मालन खंडाईत , रुपाली दोनाडकर , गिताबाई मानापुरे, शकुंतला डोंगरवार, मीनाक्षी चांदेवार, लताबाई डोंगरवार,  मिराबाई डोंगरवार, भाविका दोनाडकर  उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी उखाणे घेतले तीळ-गूळ वाटून हळदीकुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.