तीन वर्षापुर्वीच्या गांजाशेतीच्या कारवाईतील अटक करण्यात आलेलेल्या आरोपी समवेत पोलीस निरीक्षक युवराज मोहीते व सहकारी. |
नामदेव घनकुटे असेअटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. केले. पोलीस निरीक्षक युवराज मोहीते यांनी ही माहीती दीली. या प्रकरणी दोन आरोपी फरार होते. जुन्नर पोलीस फरारी आरोपीच्या मागावर होते .तीन वर्षांपुर्वी खेतेपठार या गावात कारवाईत सात लाख रुपये किंमतीचा ७००किलो गांजा जप्त करण्यात आला होता.यात एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर दोन आरोपी फरार होते.*