डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांनी विक्तुबाबा नगर, शिवनगर, इस्माईलपुरा आदी भागांतील अनेक गरीब परिवारांना जीवनावश्क किराणा साहित्याने भरलेल्या कीट व मास्क मोठ्या संख्येने वितरित केल्या. या वेळी सर्व गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता. सर्वांनी डॉ. पूरणचंद्र मेश्राम व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
या उपक्रमात महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. रमेश सोमकुवर, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम,डॉ. रुबीना अन्सारी, प्रा. उज्वला सुखदेवे, प्रा. मनोज होले, प्रा. ओमप्रकाश कश्यप,प्रा. अवेशखरणी शेख, शिक्षकेतर कर्मचारी गजानन कारमोरे, वसंत तांबडे, नीरज वालदे, शशील बोरकर आदींनी मोलाचे सहकार्य केले.