कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकाला नाका तोंडाला मास्क आणि हाताला सॅनिटायझर लावणे अनिवार्य आहे. या सोयीपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून वाडी भाजपा मंडळाचे उपाध्यक्ष गोविंदराव रोडे यांनी हनुमान जयंती पासून मारोती नगर, वेणा नगर, म्हाडा कॉलनी, त्रिलोक नगर, मद्रासी कॉलनी, इंद्रायणी नगर येथील घरोघरी जावून मास्क व सॅनिटायझरचे वाटप करीत आहे. या उपक्रमासाठी रेखा रोडे , शुभांगी भुरे , पायल रागीट ,अंकीता रोडे , प्रभाकर लाकडे , नारायणराव लाकडे , शेषराव मुने , कैलाश रोकडे , राजू सालोडकर , माही सिंग , सुधीर नायर ,दिनेश लाकडे , अजिंक्य रोडे सहकार्य करीत आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शुक्रवार, एप्रिल १०, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
state government approved RDSS worth around 39,602 crore Mumbai:Keeping in mind the need for further
सात दिवसात मान्सून पूर्वतयारीची कामे पूर्ण झाल्याचा अहवाल द्या : रवींद्र ठाकरे सात दिवसात मान्सून पूर्वतयारीची कामे पूर्ण झाल्या
स्वस्त धान्याच्या दुकानातून मांसाहारी पदार्थ विक्रीची परवानगी रद्द करा:महानुभाव पंथीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नागपूर/अरूण कराळे: निती आयोगाने १५ वर्षांकर
सेवा है यज्ञकुंड:वाडीनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाडी दवलामेटी ,हिंगणा परिसरातील गरजूंना मदत ८१९ घरांला २२ दिवस दिली जीवनावश्यक वस्तुची सा
चिमुकल्यांची मदत:खाऊच्या पैशातून चिमुकल्यांनी केली 5 हजार रूपयांची मदत नागपूर : अरूण कराळे: येथील वसंत विहार मधील
नागपूर : आता ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ विशेष ॲप:आयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पना मनपा आयुक्तांची संकल्पना ग्लोबल लॉजिक व नी
- Blog Comments
- Facebook Comments