उपरोक्त संर्दाभिय आदेशान्वये. चंद्रपूर जिल्हयातील जिवनावश्यक वस्तु विक्री व वितरण (भाजीपाला /किराणा सामान/ दुध/ ब्रेड/ फळे/ अंडी/ मांस/ मत्स्य/ बेकरी/ पशु खाद्यांची दुकाने/इलेक्ट्रॉनिक्स ब इलेक्ट्रीकल्स गुडस/स्टेशनरो व जनरल गुडस/ हार्डवेअर/ कापड दुकाने व लांड्री) इत्यादी प्रकारच्या सर्व आस्थापना/ दुकाने दिनांक 07.04.2020 ते दिनांक 14.04.2020 या कालावधीत आदेशान्वये ठरवुन देण्यात आलेल्या दिवशी, वेळेत सुरु ठेवण्याकरिता काही शर्थी व अटीवर परवानगी प्रदान करण्यात आलेली होती.परंतु नागरीकांकडून अनावश्यक गर्दी होत असल्याने सामाजिक अंतर जडला) काटेकोरपणे पालन होत नसल्याने या आदेशात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 1 राहणार सुरू
१) जिवनावश्यक वस्तु विक्रो व वितरण जसे भाजोपाला/किराणा सामान/दुध,ब्रेड/फळे/अंडो/मांस/मत्स्य/बेकरी/पशु खाद्यांची दुकाने) या सर्व आस्थापना/दुकाने दररोज सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहतील.
मुद्दा क्रमांक २ पासून ५ राहणार बंद
2. इलेक्ट्रीकल्स व इलेक्ट्रॉनिक्स गुडस ब मोबाईल विक्रो/वितरण ब दुरुस्ती इत्यादी आस्थापना/दुकाने,
3. स्टेशनरी व जनरल गुडस वस्तु विक्रो ब वितरण इत्यादी आस्थापना/दुकाने
.4. हार्डवेअर संबधीत वस्तु विक्रो व वितरण इत्यादीआस्थापना/ दुकाने.
5. कापड दुकाने वस्तु विक्रो ब वितरण तसेच लांड्री इत्यादी आस्थापना/दुकाने. सुरु करण्यासाठी नेमुन दिलेले दिवस व वेळ याव्दारे तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांनी दिले आहे.